This video help about How to Download & Install 800+ Free Unicode Fonts for Computer / PC ( Hindi, Marathi, Sanskrit, etc ) Fonts ….. हा विडीओ फ्री देवनागरी (मराठी, हिन्दी, संस्कृत ) फॉन्ट कसे डाउनलोड करावे यावीषयी सवीस्तर माहीती देतो.
Tech Marathi | टेक मराठी …..!
►टेकनॉलॉजी आता आपल्या मराठी मायबोलीत ….! “टेक मराठी” माहीती तंत्रज्ञांचा ( कॉम्प्युटर, स्मार्टफोन, सॉफ्टवेअर, अॅन्ड्राईड अॅप ) दैनंदिन जीवनात प्रभावी वापर’ यासारख्या विषयांना स्पर्श करणारे आहे.
►Tech Marathi Channel is about technology ( Computer, Smartphone, Software, App, Android App ) Tips / Tricks/ Tutorial / Guide / Help in simple Marathi language.
लिंक -
► गुगल फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी लिंक
►बालभारती फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी लिंक
काही महत्वाच्या लिंक :-
►Channel Link:
►Channel Subscribe Link :
►Facebook :
►Google Plus Link:
►Our Blog Link :
► Contact us : Prashant Karhade, prashantkarhade8@gmail.com
Related Videos
►मराठी भाषेत टायपिंग करण्याचा सर्वात सोपा मार्ग.
► रुपयाचे चलन चिन्ह ₹ कसे टाईप करावे ?
► युट्युब विडीयो कसे डाउनलोड करावे ? how to download YouTube video
► पाच मिनीटात ब्लॉग बनवा # How to make blog within 5 minute
►मोबाईल फोनची स्पिड कशी वाढवावी ? How to speed up your Mobile Phone
► How to Save / Convert MS Word / Excel / Power Point to PDF # PDF मधे सेव्ह कसे करावे?
Popular Videos
►
सबस्क्राईब (Subscribe) करा.
►या चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयो चे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा. या चॅनालवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न मला कॉमेंट ( Comment) करून विचारा. नवीन वेगळ्या विषयावरील विडीयो हवा असल्यास कॉमेंट ( Comment) करा.
►Channel Subscribe Link :
Nguồn: https://runte4mayor.com
Xem thêm bài viết khác: https://runte4mayor.com/tong-hop/
All this Unicode type fonds
Hi
Thumbnail me kaun sa font use kiye hai aap
Is there any application to automatically load the fonts to read a file in english and marathi bcoz sometimes its v difficult to select the specific font from the huge list of fonts and apply it to read the file?
Also kindly tell me if all type of english and marathi fonts are available in one place… Thanks so much.
हे फॉन्ट मोबाईल वर डाऊनलोड होत नाही
Sir te font english type hot ahe kay karyche te sanga
CAN WE TYPE IN ENGLISH AND CONVERT THE SAME SENTENCE IN MARATHI. ?
font download zale, pan te marathi tun yet nahit…devnagri select kele ahe…shreelipi install ahe pc la
ENGLISH FONT DISTAT PN MARATHI DISAT NHIT …
मोबाईल मध्ये देवनागरी फॉन्ट कसे घ्यायचे सर .
काही शब्द टाईप केल्या नंतर ते कोरल मध्ये घेतल्यावर बदलतात
Sir ISM V6 madhe bilingual web type made kahi issu ahet jase tyat aavtaran chinh type hot nahi please check kara ani ISM vr ek video banva
आहो डाउनलोड होतत् पण इंग्लिश मध्ये मराठी मध्ये होत नाहीत
in ISM 6 how to type शिफ्ट (aardha f) and please suggest
फॉन्ट काम नाही करत
Android madhe nhi hot aahe😞😞
खूपच छान माहिती सांगितली पण टाइपिंग साठी कुठला बोर्ड वापरावा हे सांगा
फॉन्ट डाउनलोड झाल्या नंतर व इन्स्टॉल केल्यानंतर टाईप केले कि इंग्रजीत टाईप होते काय करावे
cotact – nikhil deshmukh 9370602810 किंवा आपला नंबर द्यावा
मागील आपल्या एका व्हिडिओ मध्ये मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की, ब्लॉग किंवा वेब साईट मध्ये मराठी कृती देव फाॅन्ट मध्ये टाईप केले तर चालेल का? त्या वर आपण उत्तर दिले होते की, कृती देव फाॅन्ट कठीण आहे. त्या पेक्षा इतर कोणत्याही युनिकोड फाँट मध्ये टाईप करा. पण मला आपले उत्तर समजले नाही. म्हणजे कृती देव फाॅन्ट मध्ये टाईप केल्यास समोरच्या व्यक्तीला ते वाचता येत नाही का? की आणखी काही कारण आहे. समजा, आपण एम एस वर्ड मध्ये मराठीत टाईप केले आणि ती फाईल पी डी एफ मध्ये सेव्ह करून ती फाईल आपण अपलोड केली तर (ई-मेल सारखी) त्यातील मजकूर समोरची व्यक्ती वाचू शकेल ना? मग, युनिकोड फाँट मध्ये टाईप करण्याचे कारण समजू शकेल का? कृपया मला कारणा सहीत आपल्या सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे. मला खरोखरच याचे कारण माहित नाही. कारण मी राज्य सरकारी कार्यालयात काम केल्या मुळे, तेथे सर्व पत्रव्यवहार मराठीतूनच केला जात असल्या मुळे त्या फाॅन्ट ची मला जास्त सवय आहे. म्हणून मला कृती देव फाॅन्ट मध्ये टाईप करतांना सोपे जाते. मग काय करावे. कृपया मार्गदर्शन व्हावे. 😁🙏🌹
Mobile mhade yetol ka karta yetil ka
saaheb तुमचा विडिओ चांगला आहे पण तुमचाही आवाज दिलीप प्रभावळकर सारखा वाटतोय
इसमे इंग्लिश में आते है हिंदी में नही आते खंड ओर बाक8 सभी
सर मला ams font pc,मधे टाइपींग कसे करावे माहीती द्यावी
ha thumbnail cha naav Kay aahe please sanga ??
aani aaj tak channel ,news tak channel cha font name sanga please
सुंदर
sir te font english type hot ahe kay karych te sanga
सर fonts Download झालेत, पण तेenglish मधे येत आहेत…मराठी नाही येत….plz काय कराव लागेल.
coral Draw madhi Marathi Typing cha sopi Tips sanga sir .
font download kelet pan marathi mdhe disat nahi english madhe alet plz help
भावा या fonts मोबाइल मदे होऊ सख्कते का plzz reply द्या सर
mi install kela aahe pan pratyakshat te kase work katat mala samjat nahi , microsoft world made kasa type karu
Kdkkk na bhai
हॅलो सर, मी काही फॉन्ट डाउनलोड केले आहेत पण ते adobe InDesign cs6 मध्ये जोड अक्षरे व्यवस्थित टाईप होत नाहीयेत (इन्स्क्रिप्ट की-बोर्ड). कृपया उपाय सुचवा। धन्यवाद.
Thanks
मीत्रांनो हे भारताने तयार केलेले browser आहे. या browser मध्ये नेट चालवल्याने आपल्याला point मीळतात. आपन फक्त ऐका टच मध्ये या point पैशात रूपांतर करून recharge करू शकतो हे browser मी पन वापरत आहे. मी पन माझ्या Jio , idea सीम ला recharge करतो. हे browser download केल्यावर watsapp सारखे account खोलावे लागेल. तर मीत्रांनो हे browser download करण्यासाठी खालील दिलेल्या link वर click करा.
: https://browser.mcent.com/r/j5Dq0KPURmmqHWPywIAFAg
Thumbnail मध्ये 'हिंदी , मराठी' लिहलय त्या font च नाव काय आहे
Apla phone no milel ka , mahatwache bolayche ahe
सर ह्या विडिओ च्या सुरुवातीला मनमोहक, जाड ,आकर्षक,सुंदर etc. अशी नावे पडतात.तर त्या मधले "आकर्षक" ह्या नावाचा फॉन्ट चा नंबर अथवा तो कुठे आहे व नसल्यास कसा डाउनलोड करावा ह्या संदर्भात मार्गदर्शन करा.plz…
सर मी फटोशॉप मध्ये google मराठी input चा वापर करतो परंतु त्या मध्ये दोनच मराठी फॉन्टस वर्क करतात एक अस्मिता आणि दुसरी आर्या मला अजून फॉन्टस हव्या आहेत